Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

Sansar

संसाराला नाटकाची उपमा ज्या कवीने पहिल्यांदा दिली, तो मोठा मार्मिक होता. यात शंका नाही.पण या नाटकाला त्यातल्या पोटनाटकांनीच अधिक रंगत येते. हे सांगायला तो विसरला.
कुणाला ठाऊक.कधी लज्जा,कधी रुसवा, कधी अबोला,कधी थट्टा,कधी लपंडाव, कधी झोपेचे सोंग ....
अशी कितीतरी छोटी छोटी नाटके या संसारात चाललेली असतात. या छोट्या नाटकांना फक्त दोन पात्रे लागतात.ती आणि तो. तिसरे पात्र आले कि, या नाटूकल्यातला सारा रस नाहीसा होतो.
 ~हस्ताचा पाऊस

Comments

Popular Posts