Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

Atahvani

हरवलेली पाखरे येतीलका पुन्हा भेटायला.......
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.......
एकत्र राहून खूप हसलो, खेळलो.......शेवटच्या दिवशी मात्र रडलो...
पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव.....
कधीच विसरु नका आपल्या मित्रमैत्रिणीच नाव......जगाच्या कान्या कोपर्यात कुठेही जाऊ........
एकमेकांना काही सेकंदासाठी आठवुणपाहु........
खरच हरवलेली पाखरे येतीलका पुन्हा भेटायला......आठवणींतील ते दिवसपुन्हा सजवायला.......
आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल......फक्त एकाच ठिकाणी मानासारख जगायला मिळाल ,हसायला मिळाल.......
ते म्हणजे आपले मित्र आणि *आपला ग्रूप*.....
.आयुष्यात जर मित्रच भेटले नसते......तर कधीच विश्वासबसला नसता..... 
की अनोळखी माणसंसुध्दा,.रक्ताच्या नात्यापेक्षा खुपजवळची असतात...!!!
मैत्री ची सुंदर व्याख्या" उद्या मी ह्या जगात नसेल ,पण तरीहीमाझा नंबर तुझ्या मोबाइल मधेनक्की असेल । "

Comments

Popular Posts