Skip to main content

Featured

Love

  बैठा हूँ उसी छत के कोने में, जहां कभी हम दोनों बैठा करते थे। वो चांद, वो सितारे, आज भी वहीं हैं, पर अब उनकी रौशनी कुछ फीकी लगती है.. तब कुछ बातें तुम्हारी होती थीं, और हम हल्के से मुस्कुरा देते थे.. तुम्हारी आंखों में शर्म का वो प्यारा सा एहसास, अब सिर्फ एक याद बनकर रह गया है.. वो चांद अब भी वही है, पर उसकी चांदनी में वो पहले सी चमक नहीं.. तारों की टोली भी अब कुछ अधूरी लगती है, जैसे हमारे रिश्ते की तरह कुछ कम हो गई हो.. कभी ये जगह हमें सुकून देती थी, अब बस यादों का भार लिए चुपचाप खामोश खड़ी है.. जहां कभी बातें होती थीं,वहा अब बस ख़ामोशियाँ घिरी रहती हैं.. यादों की गीली लकड़ियाँ, मन के किसी कोने में धीमे-धीमे सुलगती रहती हैं वो ठंडी आहटें अब भी हैं, पर वो गर्मी जो दिल को छूती थी, कहीं खो गई है आंखें अब पसीजती नहीं, वो आंसू भी शायद थक गए है.. बस एक भारीपन है, जो इस जगह से निकलने का नाम ही नहीं लेता.. अब इस छत पर आना, सुकून कम और दर्द ज़्यादा देता है.. वो समय तो बीत गया, पर यादें आज भी यहां की हर ईंट में बसी हैं.. शायद, कुछ चीज़ें वैसे ही रह जाती हैं— मद्धम, अधूरी, जिन्हें समय भी बदल नह

मनातल चांदन

अजुन आठवतो तो सहावितला बल्लूचा पाठ  कितीतरी समरपक होता तो.बल्लू आपल्यासारखाच एक सर्वसामान्याच प्रतिक शाळेत जाऊन पेपर वाटायाचा  लेखकाची आणि त्याची भेट अशीच भल्या पहाटे होते आणि माग नतर हळूहळू  ओळख वाढते,बल्लू हुशार चुनचुनित मुलगा भरभरुन जगण्याची इच्छा बाळगणारा पण खरच सोप्पा असता का हे सगळ नाही ना ? परिस्थिति नावच काहीतरी अजब आहे?इतका अजब की तिच्या रंगात कधी रंगून टाकते पार बदलवून टाकते आपणास समजत ही नाही आणि मग जिथे रास्ता सापडेल त्या वाटेला आपण लागतो तो रास्ता तो मार्ग कुठे नेउन कुठल्या स्टेशनला जातो हे माहीतच नसत आपल्याला ..
बलूच पण असच zala वडील आजारी घरची परिस्थिति हलाकीची म्हणून आता पार्ट टाइम असलेली नौकरी फुलटाइम ज़ाली आणि फुलटाइम असणार शिक्षण पार्टटाइम ज़ाला त्याच एक स्वप्न असत किंवा त्याच्या मनातल चांदन असत ते कोकणात त्याच्या आजीच्या हातची भाकरी खायची आणि मग नंतर रात्री तिकडे पडणार चांदन आपल्या मनात साठवायच एवढीच एक छोटीशी इच्छा त्याची पण परिस्थितिपुढे हतबल होतो एवढ्याश्या बल्लूवर घराच्या सगळ्या जवाबदाऱ्या असतात सोबत शिकयाची जिद्द असतेच मनातले चांदणे मनातच राहून जाते
आपलाही असच असत ना?आपल्याही मनात कुठेतरी एक चांदन असत आपलीही स्वन असतात अगदी जीवपासून जपलेली आपल्या हृदयाच्या गावी प्रत्येकाला वाटत ते स्वप्न एकदा तरी जगाव पण प्रत्येकाला शक्य  होत का ते जगण्याच्या स्पर्धेत सगळेच कधी  मागे पडलेले असते या स्पर्धेत थांबण्यासाठी वेळ असतो कुठे  यात कधी रात्र होत नसते म्हणजे  चांदन  ही नसत सगळच कस हरवून जात आणि मग ते दूर कोकणातल चांदन येतच नाही कधी असत ते फक्त रखरखते उन सावली शोधूनही सापडत नाही तर मग चांदन  कस  मिळेल ???
मग दूर हृदयाच्या कुपित ते असच बंद राहत  कधीतरी कातरवेळी हळूच ती कुपी उघडून पाहतो तर ती स्वप्न पुन्हा जगण्यासाठीची शिदोरी देऊन जातात  .......

Comments

Popular Posts