Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

Bhakti....

प्रेम भक्ती जिथं उगम पावते तिथं संकेत नसतात, असते फक्त उत्कटता! तिथे बंधन नसतं, असते फक्त अमर्यादता. त्यातली दाहकता पचवायला पोलादी छाती लागते. त्यातून जे नंदनवन फूलतं ते पहायला दोन डोऴे पुरत नाहीअरे डोळे पाहू शकणार नाहीत असं दाखवणारं निराळे इन्द्रिय लागतं.
सामान्यांच्या वाटणीला हे प्रेम यायचं नाही निभावण्याची ताकद असणाऱ्या माणसांचाच तो प्रांत आहे आणि प्रेमाच्या प्रांतात अशी उत्कटतेने उडी घ्याल ,मागचा पुढचा विचार न करताना, धाव घ्याल तेव्हाच तुम्हाला भक्ती म्हणजे काय ते समजेल..!!

Comments

Popular Posts