Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

Life....

‘मरू का, मरू का,’ असं म्हणणार्यांविषयी मला कधीच कौतुक वाटत नाही. उलट, ‘मी जगून दाखवतोच, जगणं मुठीत पकडतोच,’ अशांचा मला भारी अभिमान वाटत असतो...
आपल्या जगण्याची कारणं स्वतःच शोधणारे मला आवडतात...आयुष्य सुंदरच असतं...काही काही वेळा आपली इच्छा नसताना त्यावर कसली-कसली तरी आवरणं जरूर येतात..ती बलदंड हातांनी दूर करायची असतात आणि जगण्याला खळाळून वाहू द्यायचं असतं...आयुष्याच्या वाटेवर आत्महत्येच्या नव्हें तर जगण्याच्या मुद्रा उमटवयाच्या असतात...!!

Comments

Popular Posts