Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

Move on....

Move on म्हणजे मागचं सर्व काही विसरून पुढे चालायचं, मागे वळून बघायचंच नाही अशा मताची मी अजिबात नाही..पण पुढे चालताना सतत मागचं घेऊन चालू नये. मागचं तिथेच थांबलेलं असतंच कि... जेव्हा मनाला वाटेल तेव्हा खुशाल एखादी चक्कर मारून यावं..थोडावेळ रेंगाळावसं वाटलं तर रेंगाळावं... पण कायमचं नव्हे...भूतकाळ नावाचा दगड कायम पायाला बांधून त्याला वर्तमानात फरफटवणं कितपत योग्य वाटतं? म्हणजे एकप्रकारे तो दोन्हीचा अपमानच ना..? धड भुतकाळाला त्याचं स्वातंत्र्य ना वर्तमानाला...!!

Comments

Popular Posts