Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

Prem asch ast...

असं हाेतं.... कधीतरी प्रेमाचा विषय निघताे आणि हसता हसता डाेळे अचानकच भरतात, तर कधी 'ताे' किंवा 'ती' कशी असेल असा विचार मनात डाेकावून हरवतात. कधी आठवणींचं हलकसं हसू आेठावर विसावतं तर कधी गळ्यात आलेला आवंढा गिळणंही अशक्य हाेतं ...
प्रेम हे असचं असतं कधी दुसर्याच्या प्रेम भावनेत स्वतःला शाेधतं तर कधी आपल्या प्रेमाचा प्रवास अपूर्णच राहीला तरी आपणही कधीतरी कुणावर मनापासून केलेल्या प्रेमाच्या आठवणीने सुखावतं...प्रेम असचं असतं..

Comments

Popular Posts