Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

Sanyam...

"संयम" आयुष्यतली फार महत्वाची गोष्ट, नाही माझ्याकडे नाही पुरेशी, म्हणून संयम असणा-यां विषयी नेहमीच कुतूहल वाटतं, राग पटकन येणार तितक्याच वैगाने निघून जाणार. काही लोक मात्र संयमाचा अतिरेक करतात. तेव्हा मात्र तो संयम नाही तर अहम बनतो. कारण संयम हा मन मोडणारा नसतो. जोडणारा असतो.
चांगल्या शेवटासाठीच शक्यतो संयम बाळगला जातो. पण "समोरच्याचं व्हायचं ते होऊ देत पण मी ढळणार नाही !"हा मात्र अहंकार .मग त्या वेळी वाटतं की दोन गोष्टी भडभड बोलून मोकळे होणारे जास्त जपतात भावना दुस-याच्या. मन मोडून पडण्याच्या आत ती सावरायची कलाच असते.
जास्त ताणलं की तुटतं. पण ते तुटू न देणं हे संवाद साधणारी बोलकी व्यक्तिच करू शकते.

Comments

Popular Posts