Skip to main content

Featured

Writing

 मैंने अब धीरे-धीरे सीख लिया है या यूं कहूँ की कोई सिखा कर गया ..कि ज़िंदगी हर किसी को अपनी मुट्ठी में क़ैद कर लेने का नाम नहीं,बल्कि वक़्त आने पर मुस्कुराकर रुख़्सत कर देने का हुनर है..पहले मैं बहुत रोकती थी लोगों को भी,रिश्तों को भी,यहाँ तक कि उन लम्हों को भी जो मेरी उँगलियों से फिसल चुके थे..फिर एक दिन समझ आया,मोहब्बत का मतलब किसी को थामे रखना नहीं, बल्कि उसके हिस्से की आज़ादी को भी उतनी ही शिद्दत से चाहना है अब जो चला जाता है, उसे बद्दुआ नहीं देती, सिर्फ़ अपनी दुआओँ से आहिस्ता-आहिस्ता विदा कर देती हूँ हाँ, दर्द अब भी होता है, आँखें आज भी भर आती हैं,मगर मैंने अपने आँसुओं से भी कह दिया है हर बिछड़ना मातम नहीं होता..मैंने सीखा है...कुछ लोग हमारी ज़िंदगी में हमेशा रहने नहीं, हमें बदलने आते हैं... और जब उनका काम पूरा हो जाता है, तो उन्हें रोक लेना अपने ही हिस्से की रौशनी से इंकार करना होता है..अब मैं जाने देने से नहीं डरती...क्योंकि मुझे यक़ीन है जो मेरी नसीब में लिखा है,वो मुझसे कभी जुदा नहीं होगा बाक़ी सब... वक़्त की अमानत है, और अमानतें एक दिन लौटा दी जाती हैं.. हमे भी वक्त को सब...

Kinara

आयुष्याच्या संध्याकाळी मावळत्या सूर्याला बघत तिचा हात हातात घेत त्याने विचारलं कुठं चुकलो का ग मी आयुष्यात? उदास हसत ती म्हणाली तू चुकला नाही हे नाही सांगत पण हे विचारण्याची वेळ मात्र चुकली.. ह्या वाळूत रुतलेल्या शंख शिंपल्या सारखं माझी बरीच स्वप्न त्यामुळं रुतून बसली
मला त्या लाटेसोबत जाताच आल नाही त्या समुद्रात ..

तसा आता तुझ विचारणं म्हणजे त्या लाटेन परत येऊन शंख शिंपल्याना चला म्हणता आहे कर्तव्याचा ओल्या वाळूत ते फसलेत आता लाटेला किती जरी वाटलं ना तरी आहे ते जगणं स्वीकारून तिथेच रुतून आहेत म्हणून चुकलेल्या चुकांचा हिशेब नको आता तो तेव्हाच लक्षात आला असता तर....

तो तिच्या हाताची पकड घट्ट करून म्हणाला आयुष्याच्या सागरात डूबत असताना लाटेला भानच राहिला नाही की कधी ना कधी आपल्याला किनार्यावर परत यायचे आहे.
पण ज्यावेळी लाटेला हे भान आलं तिने सतत अवखळपणे किनाऱ्याकडे धाव घेतली किनारा मात्र जाणीवपुर्वक हा अवखळपणा दुर्लक्षित करत तटस्थपणे उभा,जणु धरतीशी घट्ट वचनबद्ध असल्यासारखा...
खरंच वेळ निघून परतण्याची वेळ निघून गेली का? तिला नं पाहताच तो दूरवर पसरलेल्या सागराकडे पाहत म्हणाला

'म्हणतात ना सगळंच मिळालं तर अपेक्षा  कशाची  करणार'.....??

Comments

Popular Posts