Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

Lonliness...

‘एकटेपणा’ आयुष्याच्या या ना त्या टप्प्यावर प्रत्येकालाच भेडसावणारा प्रश्न. कितीही चुकवू म्हंटलं तरी न चुकवता येणारे ‘गूढ अंधारं बेट’…भले भले ज्याला घाबरतात अशी अवस्था.

प्रत्येक माणूस एकटा असला तरी प्रत्येकाच्या वाट्याला येणारं ‘एकटेपण’ वेगळं असत हे नाकारता येणार नाही.
आजकाल आपल्या आजूबाजूला एकट्या माणसांचं प्रमाण वाढलं आहे...त्यातही स्वेच्छेने एकट राहणार्‍यांच प्रमाण वाढलं आहे. अश्या माणसांचं मला खूप कौतुक वाटतं! ही माणसे एकट्याने रहात असली तरी त्यांना ‘एकटेपणा’ ची भीती वाटते अस मात्र नाही...कारण एकटेपणावर मात करत, प्रसंगी त्याचा स्विकार करत आनंदी जगण्याच गमक त्यांना सापड्लय...‘स्व-सोबती’ च गमक!

स्वतःहाच स्वतःहाची सोबत करत या ‘गूढ अंधार्‍या‍ बेटावर’ आशेची पणती पेटवायला आपण सगळ्यांनीच शिकायला हव, नाही का?‍


Comments

  1. kadhi kadhi Ektepana to shikvto jo gardi shikwat nahi.
    Majhya Lahanpanati Barech varshi me Ekta Vyatit Kelo yavar tumcha Vishvas honar nahi pn He Satya Ahe.

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts