Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

SOME ONE SPECIAL TO BE WITH ME FOR ME

कुणीतरी हवंय मला..
मिठीत घेणारं अन सर्वकाही विसरविणार
माझे केसं विस्कटविणार अन नकळत मला किस करणार
कुणीतरी हवंय मला..
नेहमी माझा हातात-हात धरून चालणार
देहभान विसरून माझी सावली बनणार
कुणीतरी हवंय मला..
माझ्यासोबत समुद्रकिनारी फिरणारं
सागराच्या लाटांना अन वाळूला पायांनी तुडविणार
कुणीतरी हवंय मला..
प्रेमाने KITKAT खाऊ घालणारं
अन तीच KITKAT माझ्या नाकाला लावणारं
कुणीतरी हवंय..
माझं सर्वस्व असणारं
कुणीतरी अस..
ज्यात असेल माझ सर्व जग सामावलेलं
कुणीतरी हवंय..
आयुष्यभर साथ देणार
कुणीतरी अस..
माझ्या श्वासांत_श्वास गुंतून राहणारं..""..........
LOVE IS BEAUTIFUL

Comments

Popular Posts