Skip to main content

Featured

Love

  बैठा हूँ उसी छत के कोने में, जहां कभी हम दोनों बैठा करते थे। वो चांद, वो सितारे, आज भी वहीं हैं, पर अब उनकी रौशनी कुछ फीकी लगती है.. तब कुछ बातें तुम्हारी होती थीं, और हम हल्के से मुस्कुरा देते थे.. तुम्हारी आंखों में शर्म का वो प्यारा सा एहसास, अब सिर्फ एक याद बनकर रह गया है.. वो चांद अब भी वही है, पर उसकी चांदनी में वो पहले सी चमक नहीं.. तारों की टोली भी अब कुछ अधूरी लगती है, जैसे हमारे रिश्ते की तरह कुछ कम हो गई हो.. कभी ये जगह हमें सुकून देती थी, अब बस यादों का भार लिए चुपचाप खामोश खड़ी है.. जहां कभी बातें होती थीं,वहा अब बस ख़ामोशियाँ घिरी रहती हैं.. यादों की गीली लकड़ियाँ, मन के किसी कोने में धीमे-धीमे सुलगती रहती हैं वो ठंडी आहटें अब भी हैं, पर वो गर्मी जो दिल को छूती थी, कहीं खो गई है आंखें अब पसीजती नहीं, वो आंसू भी शायद थक गए है.. बस एक भारीपन है, जो इस जगह से निकलने का नाम ही नहीं लेता.. अब इस छत पर आना, सुकून कम और दर्द ज़्यादा देता है.. वो समय तो बीत गया, पर यादें आज भी यहां की हर ईंट में बसी हैं.. शायद, कुछ चीज़ें वैसे ही रह जाती हैं— मद्धम, अधूरी, जिन्हें समय भी बदल नह

नवरा

नेहमी आपण बायकांबद्दल वाचतो !

आज थोडं नवऱ्याविषयी ....

-मंगेश पाडगावकर.
🙊🙉🙈

👊नवरा म्हणजे नवरा
म्हणजे नवरा असतो,
कधी तो मंद झिरोचा बल्ब असतो,
तर कधी ठणाणा वाजणारा
आगीचा बंब असतो.
नवरा म्हणजे नवरा
म्हणजे नवरा असतो💥

👊माझ्यापेक्षा इतरांसाठी
किती बरं ईझी असतो.!
बघेल तेव्हा फोनवर बिझी असतो.
काही विचारलं तर नुसता
गुरगरत रहातो,
त्याचा एक पाय घरात
तर दुसरा बाहेर असतो.        
 नवरा म्हणजे नवरा
म्हणजे नवरा असतो 💥

👊समजायला भयंकर
अवघड असतो,
तो घरात असतो तेव्हा
नुसता वैताग आणतो,आवरलेल्या घरात पसारा मांडून बसतो.

बाई निघून जाते तेव्हा
आंघोळीला जातो,
आखलेल्या कामाचा
विचका करून टाकतो.

त्याचा माझा खटका उडतो,
सरळ बाहेर निघून जातो !
पसरलेल्या घरात आवरायला
मला ठेवून जातो.                          
नवरा म्हणजे नवरा
म्हणजे नवरा असतो💥

👊थयथयाट करणारा
जमदग्नीचा अवतार असतो
नवरा म्हणजे नवरा
म्हणजे नवरा असतो💥

👊 कधी तो माझ्यासाठी
मजनू बनतो,
कुशीत त्याच्या शरदाचे
चांदणे बरसतो,
माझ्यासारखी मीच,
मला साक्षात्कार होतो,
जेव्हा तो माझे मनमुराद
कौतुक करतो !
नवरा म्हणजे नवरा
म्हणजे नवरा असतो💥

👊जगातला कुठलाच माणूस
 त्याच्याइतका जवळ नसतो!
नवरा म्हणजे नवरा
म्हणजे नवरा असतो💥

👊घराचे नाक असतो
मुलांचा पिता असतो,
सतत संघर्ष करणारा
जिंदादील असतो,
थोडासा सर्कीट असतो
बाकी मात्र रॉक असतो.
नवरा म्हणजे नवरा
म्हणजे नवरा असतो💥

👊विशाल वटवृक्षाची छाया असतो,
घराचा भक्कम आधार असतो,
डोळ्यातल्या जरबेने
घर राखत असतो,
उसळणारी वादळे झेलत
ठामपणे उभा असतो.
नवरा म्हणजे नवरा
म्हणजे नवरा असतो💥

👊जीवाचा तुकडा असतो,
 जगण्यातला आनंद असतो,
त्याच्या प्रेमाच्या छायेत
आम्ही सुखनैव असतो.
कसाही असला तरी
त्याला पर्याय नसतो !

नवरा म्हणजे नवरा
म्हणजे नवरा असतो !!!    
...

Comments

Post a Comment

Popular Posts