Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

धर्म....!!

कुरुक्षेत्राला'धर्मक्षेत्र' असे संबोधून महर्षी व्यासांनी काही कोडी सोडवली तर काही निर्माण केली दररोज सूयोर्दयाला शंखनाद करून युद्ध सुरू व्हायचे आणि सूर्यास्ताला शंखनादानेच संपायचे युद्ध सुरू होण्यापूवी त्याचे नियम दोन्ही पक्षांनी एकत्र बसून ठरवले होते  त्यांचे पालन झालेच असे नाही...त्यांनी कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र मानले व ती धर्मयुद्धाची रंगभूमी बनवली.भारतीय युद्धात कौरव आणि पांडव या दोघांनीही अनेकदा युद्धनीतीचा भंग केला कौरवांनी अभिमन्यूला कपट करून ठार मारले; तर अर्जुनाने रथातून उतरलेल्या व हाती शस्त्र नसलेल्या महारथी कर्णावर बाण सोडला..'नरो वा कुंजरो वा' अशी हेतुपुरस्सर संदिग्धता ठेवून दोणांचा तेजोभंग करण्यास स्वत: धर्मराज युधिष्ठिर कचरले नाहीत तरीही व्यासांनी पांडवांचा पक्ष धर्माचा मानला.याचे कारण त्यांचा अंतिम सत्यावर विश्वास होता... ?

Comments

Popular Posts