Skip to main content

Featured

तुम

 तुम भागते क्यों हो? : डर लगता है? : किस बात का डर लगता है ? मुझसे, या खुद से? प्यार से… या मेरी आँखों में दिखाई देने वाली अपनी परछाई से? : हां शायद ??  : अच्छा ? अजीब हो तुम…अब तक भीगने का सलीका नहीं आया तुम्हें…बारिश से भी, मोहब्बत से भी ! तुम सोचते हो मैं तुम्हें बाँध लूँगी? है न ?? : कितने सवाल पूछती हो ?? सवालों की पुड़िया कही की ! चलो मैं जा रहा हूं !  : वापस भाग लिए तुम न ! : क्या मैं न! : कुछ नहीं 

Ayaushya....

आयुष्य म्हणजे कॉफीसारखे आहे.आणि  करियरचे चढते आलेख, हे ऐश्वर्य, हि मोठ मोठी घरे, या गाड्या, म्हणजे हा कप आहे. जो फक्त आयुष्याला चांगले कोंदन देण्याचा प्रयत्न करतो. पण आपण सगळे हा कप सुंदर करायच्या नादात कॉफीची मजा घ्यायला विसरतो आहोत. कॉफीची चव ही कपावर अवलंबुन नसते.”
“हे यशस्वी करियर, हे ऐश्वर्य म्हणजे आयुष्य नव्हे, या गोष्टी जरुर मिळवा, यशस्वी होण्याची महत्वाकांक्षा जरुर ठेवा. पण त्याच बरोबर, फक्त याच सर्व गोष्टी म्हणजे आयुष्य असा गैरसमज करुन घेउ नका.
हातातला कप जास्तीत जास्त सुंदर करायच्या प्रयत्नात खर्‍या आयुष्याची चव आणि गोडी चाखायला तर आपण विसरत नाही ना याकडे पण लक्ष द्या.

Comments

Popular Posts